ठाणे महानगरपालिका भरती – TMC Bharti 2022

ठाणे महानगरपालिका भरती – TMC Bharti 2022 : 49 जागा साठी ठाणे महानगर पालिकेत भरती होत आहे. रोज नवीन जॉब्स साठी भेट द्या –

ठाणे महानगरपालिका भरती - TMC Bharti 2022

जागा : 49

पदाचे नाव:

परिचारिका (GNM)

शैक्षणिक पात्रता:

  • 12वी उत्तीर्ण
  • B.Sc नर्सिंग/GNM डिप्लोमा
  • MS-CIT/CCC किंवा समतुल्य
  • अनुभव

वयाची अट:

38 वर्षांपर्यंत. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:

ठाणे

फीज :

नाही.

मुलाखत दिनांक व वेळ :

24 नोव्हेंबर 2022 (11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण:

कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह , स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

See also स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2065 जागांसाठी मेगा भरती -- SSC Selection Posts Recruitment 2022

Leave a Comment