Vakyache Prakar In Marathi | वाक्याचे प्रकार | मराठी व्याकरण

Vakyache Prakar In Marathi : नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये आपण मराठी व्याकरण या विषयातील वाक्य आणि त्यांचे विविध प्रकार उदाहरणासहित समजणार आहोत . तरीही आपण सुरवात करूया अधिक मराठी व्याकरण लेख साठी – https://marathijobs.in

Vakyache Prakar In Marathi | वाक्याचे प्रकार | मराठी व्याकरण
Vakyache Prakar In Marathi | वाक्याचे प्रकार | मराठी व्याकरण

सर्वप्रथम मित्रांनो आपण जाणून घेऊया

वाक्य म्हणजे काय ?

शब्दांचा समूह ज्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होते त्या समूहाला आपण वाक्य असे म्हणतो

उदाहरणार्थ – मी शाळेत जात आहे

याच्यामध्ये काही शब्द आलेले आहे आणि ते अशा क्रमाने आलेले आहे ज्याच्यामुळे वाक्यला एक अर्थ प्राप्त झालेला आहे म्हणून याला वाक्य असं म्हणतात

Vakyache Prakar In Marathiवाक्याचे प्रकार

मित्रांनो वाक्यांच्या अर्थानुसार खालील प्रकार पडतात

मित्रांनो वाक्यांचे एकूण बारा प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे आपण जाणून घेऊया

१. विधानार्थी वाक्य

या वाक्यात केवळ एखादं विधान केलेला असतं म्हणून याला विधानार्थी वाक्य म्हणतात

उदाहरणार्थ

  • तो काम करतो
  • तो शाळेत जातो
  • ती हुशार आहे
  • तो लवकर उठतो

२. प्रश्नार्थक वाक्य

ज्या वाक्यामध्ये एखादा प्रश्न विचारलेला असतो अशी जे वाक्य असतात त्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात

प्रश्नार्थी वाक्याची उदाहरण

  • तुझे नाव काय?
  • तू कुठे राहतोस?
  • तुझ्या गावाचे नाव काय?
  • तुझ्या आईचे नाव काय?

३. उद्गारवाचक वाक्य

उद्गारवाचक वाक्यातून आपल्या भावना व्यक्त करतात जसे की आनंद आश्चर्य दुःख असं जर आपल्या सोबत घटीत होत आहे तेव्हा आपणास जी भाव व्यक्त होतात अशी जी वाक्य आहे त्यांना उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात

  • शाब्बास !खूप हुशार मुलगा आहे तू
  • अरे बापरे! त्याला खूप लागलं
  • अरे बापरे !किती मोठा साप
  • वाह वाह !काय जेवण आहे

४. होकारार्थी वाक्य

नकारार्थीच्या विरुद्धार्थी होकारार्थी वाक्य होतं याच्यामध्ये होकार दर्शविण्यात येत असतो आणि क्रियापद होकारार्थी स्वरूपाचे असतं.

उदाहरणे –

  • ते पुस्तक खूप छान आहे
  • बाजारात खूप छान फळे होती
  • माझी शाळा खूप चांगली आहे
  • दुकानात खूप छान पुस्तके मिळतात

5 . नकारार्थी वाक्य

ज्या वाक्यामधलं क्रियापद हे नकारार्थी असतो आणि ते नकारात्मक स्वरूप दाखवतं त्याला आपण नकारार्थी वाक्य असे म्हणतो

उदाहरणार्थ –

  • शाळेत विद्यार्थी नाहीत

६. स्वार्थी वाक्य

अशी वाक्य ज्यातून फक्त स्वतःचाच एक वेगळा अर्थ किंवा मूळ अर्थ निघतो त्यास आपण स्वार्थी वाक्य म्हणतो याच्या क्रियापद वरून या वाक्यामध्ये फक्त काळाचा बोध होत असतो

उदाहरणार्थ

  • शिकवणी करिता सर्वजण एकत्र विद्यार्थी जमले
  • मी शाळे त अभ्यास केला
  • मी मोबाईल मध्ये युट्युब पाहतो

७. आज्ञार्थी वाक्य

अशा वाक्यामध्ये जे क्रियापद असतात त्याच्यावरून आपल्याला असं कळतं की त्यामधून आज्ञा विनंती उद्देश्य प्रार्थना असा बोध जेव्हा होत असतो तेव्हा अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात

उदाहरणार्थ

  • मुलांनो रोज शाळेत या
  • विद्यार्थ्यांनो नियमित अभ्यास करा
  • देव त्याला सद्बुद्धी देवो
  • परमेश्वर त्याची रक्षण करो
  • विधानार्थी वाक्य
See also Class 7 Hobbies Chapter With Question Answers

८. विधर्थी वाक्य

ज्या वाक्यातील क्रियापदावरून शक्यता योग्यता कर्तव्य इच्छा आकांक्षा इत्यादीचा बोध होत असतो त्याला विधर्थी वाक्य असे म्हणतात

  • तो काम नीट करत असेल
  • तो गावाला पोहोचला असेल
  • त्याला इलेक्ट्रिकचं काम येत नसेल
  • त्याला कॉम्प्युटर चालवायला येत असेल

९. संकेतार्थी वाक्य

ज्या वाक्यामध्ये जर तर किंवा एखाद्या संकेत याचा बोध होत असतो तेव्हा संकेतार्थ वाक्य होतो

उदाहरणार्थ –

  • जर तू शाळेत आला तरच तू पास होशील
  • जर तू अभ्यास केला तरच तू यशस्वी होईल
  • जर तू ड्युटीवर आला तरच तुला पगार मिळेल
  • जर त्याला चॉकलेट दिलं तरच तुला तो आंबा देईल

१०. केवल वाक्य

ज्या वाक्यात एकच उद्देश्य एकच विधेय एकच विधान असतं अशा वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात

उदाहरणार्थ –

  • संजय नेहमी खेळतो
  • तू घरी जा
  • शाळेला सुट्टी आहे
  • इतिहास खूप मोठा आहे

११. मिश्र वाक्य

जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक वाक्य एकत्र येऊन नवीन वाक्य तयार होतं त्या वाक्याला आपण मिश्र वाक्य असे म्हणतो याच्यामध्ये पहिलं वाक्य हे महत्त्वाचं असतं तर दुसरं वाक्य हे पहिल्या वाक्यांवर अवलंबून असतं सहसा या वाक्यांमध्ये जेव्हा ,म्हणून ,कारण ,वगैरे अशी उभयानवी अवयव असतात

उदाहरणार्थ –

माझा मुलगा पास झाला म्हणून मी आज खूप आनंदी आहे

मी खूप काम केले म्हणून आज मला ही सुखाचे दिवस बघायला मिळत आहे

त्याने खूप मेहनत केली म्हणून तो पास झाला

१२. संयुक्त वाक्य

एकापेक्षा अधिक मुख्य वाक्य असतात आणि ते प्रधानात व बोधक उभयानवी अभयारण्य जोडलेली असतात त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात

उभयानवी अवयवाचे उदाहरण – आणि, पण, अथवा

उदाहरणार्थ –

  • रवी शाळेत गेला आणि शिकवायला लागला
  • रोहित शाळेत गेला पण जेवला नाही
  • विषय जाओ अथवा राहो

वाक्य किती प्रकारचे कोणते व किती आहेत ?

वाक्याचे एकूण १२ प्रकार पडतात . विधानार्थी, प्रश्नार्थक, उदगारार्थी, नकारार्थी , केवल, संयुक्त , मिश्र असे प्रकार आहेत

वाक्य म्हणजे काय ?

याच्यामध्ये काही शब्द आलेले आहे आणि ते अशा क्रमाने आलेले आहे ज्याच्यामुळे वाक्यला एक अर्थ प्राप्त झालेला आहे म्हणून याला वाक्य असं म्हणतात

संयुक्त वाक्य म्हणजे काय ?

एकापेक्षा अधिक मुख्य वाक्य असतात आणि ते प्रधानात व बोधक उभयानवी अभयारण्य जोडलेली असतात त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात

मिश्र वाक्य म्हणजे काय

जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक वाक्य एकत्र येऊन नवीन वाक्य तयार होतं त्या वाक्याला आपण मिश्र वाक्य असे म्हणतो याच्यामध्ये पहिलं वाक्य हे महत्त्वाचं असतं तर दुसरं वाक्य हे पहिल्या वाक्यांवर अवलंबून असतं सहसा या वाक्यांमध्ये जेव्हा ,म्हणून ,कारण ,वगैरे अशी उभयानवी अवयव असतात

See also Viram Chinh In Marathi | विरामचिन्ह मराठी संपूर्ण माहिती


केवल वाक्य म्हणजे काय?

ज्या वाक्यात एकच उद्देश्य एकच विधेय एकच विधान असतं अशा वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात


विधानार्थी म्हणजे काय?

या वाक्यात केवळ एखादं विधान केलेला असतं म्हणून याला विधानार्थी वाक्य म्हणतात

Video Guide -Vakyache Prakar In Marathi | वाक्याचे प्रकार | मराठी व्याकरण

Vakyache Prakar In Marathi | वाक्याचे प्रकार | मराठी व्याकरण
Vakyache Prakar In Marathi | वाक्याचे प्रकार | मराठी व्याकरण
  • समानार्थी शब्द

    समानार्थी शब्द ● परिश्रम = कष्ट, मेहनत ● पती = नवरा, वर ● पत्र = टपाल ● पहाट = उषा ● परीक्षा = कसोटी ● पर्वा = चिंता, काळजी ● पर्वत = डोंगर, गिरी, अचल, शैल, अद्री ● पक्षी = पाखरू, खग, विहंग, व्दिज, अंडज ● पाडा = आदीवासींची १०-१५ घरांची वस्ती ● प्रकाश =…


  • समानार्थी शब्द

    समानार्थी शब्द ● अनाथ = पोरका● अनर्थ = संकट● अपघात = दुर्घटना ● अपेक्षाभंग = हिरमोड● अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम ● अभिनंदन = गौरव● अभिमान = गर्व ● अभिनेता = नट● अरण्य = वन, जंगल, कानन ● अवघड = कठीण● अवचित = एकदम● अवर्षण = दुष्काळ● अविरत = सतत, अखंड● अडचण = समस्या● अभ्यास = सराव ● अन्न =…


  • भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

    भारतीय घटनेतील प्रमुख कलमे – भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी…


  • Model activity task class 6 English

    Model activity task class 6 English : Write a short paragraph in about sixty words about your ‘First Day in School’. Use the points given below: Points: first day in school—your reaction after reaching school—some classmates you liked—memorable moments—your teachers On my first day in school, I was a bundle of nerves and excitement. As…


  • मराठी साहित्यिक, साहित्य व टोपण नावे

    मराठी साहित्यिक, साहित्य व टोपण नावे – वारंवार परीक्षेत येणारे मराठी साहित्यिक, साहित्य व टोपण नावे प्रवासवर्णने- आत्मचरित्र दलित साहित्य मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे: लेखक/ लेखिका कवी / कवयित्री टोपणनाव See also प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने – Important Rivers


  • Maharashtra New District : महाराष्ट्र नवीन जिल्हे – 22 नवीन प्रस्तावित महाराष्टातील जिल्हे संपूर्ण यादी पहा

    Maharashtra New District : महाराष्ट्र नवीन जिल्हे – 22 नवीन प्रस्तावित महाराष्टातील जिल्हे संपूर्ण यादी पहा

    महाराष्ट्राची स्थापना एक मे 1960 रोजी झाली तेव्हा महाराष्ट्रात 26 जिल्हे अस्तित्वात आले होते कालांतराने राज्यात नवीन दहा जिल्हे अजून अस्तित्वात आले आणि एकूण 36 जिल्हे झाले मात्र आता अजून 22 जिल्ह्यांची मागणी शासनाकडे प्रस्तावित आहे जर या जिल्ह्यांना मान्यता मिळाली तर महाराष्ट्रात एकूण 58 जिल्हे होणार Maharashtra New District : महाराष्ट्र नवीन जिल्हे –…


  • Talathi Bharti 2023 : प्रश्न पत्रिका TCS पॅटर्न नुसार भाग 13

    Talathi Bharti 2023 : प्रश्न पत्रिका TCS पॅटर्न नुसार भाग 13

    Talathi Bharti 2023 : प्रश्न पत्रिका TCS पॅटर्न नुसार भाग 13 वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3आहे त्यांच्या वयाची बेरीज 80 आहे तर वडिलांचे वय किती 60 50 40 30 >> 50 एक गाय 1800 रुपयांस खरेदी केली व तिला 8 टक्के शेकडा नफा घेऊन विकले तर गाईची विक्री किंमत किती 1920 1936 1950…


  • MS Word Notes PDF Free Download

    MS Word Notes PDF Free Download : Here We shared free Microsoft Word Notes In Hindi And English. This PDF Help you to Understand Basic of MS Word MS Word Notes PDF Free Download MS Word Notes PDF Free Download : Here We shared free Microsoft Word Notes In Hindi And English. This PDF Help…


  • TCS पॅटर्न नुसार तलाठी भरती साठी प्रश्न उत्तरे भाग 12

    भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग कोणता आहे? A. साखर उद्योग B. कापड उद्योग C. लाकूड उद्योग D. तेल उद्योग >> साखर उद्योग दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे? पहिला दूसरा तिसरा चौथा >> चौथा महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने ——-प्रकारचा पाऊस पडतो? प्रतिरोध पर्जन्य अवरोध पर्जन्य विरोध…


  • तलाठी भरती – TCS पॅटर्न नुसार पेपर सराव प्रश्न भाग 10

    तलाठी भरती – TCS पॅटर्न नुसार पेपर सराव प्रश्न भाग 10

    तलाठी भरती – TCS पॅटर्न नुसार पेपर सराव प्रश्न भाग 10 Select the correctly spelt word. (a) illicitley (b) illecitly (c) illicitly (d) illycitly >> illicitly Find the correctly spelt word (a) surreptitious (b) surreptious (c) surrepititious (d) surreptitous >> surreptitious Find the word which is spelt correctly from the given words. (a) Overleped (b)…


Leave a Comment