वनरक्षक भरती 2023 हॉल तिकीट उपलब्ध येथे करा डाऊनलोड

वनरक्षक भरती हॉल तिकीट आलेले आहेत.

खालील पद्धतीने Download करा.

1.लॉगिन करा
2.पोस्ट सिलेक्ट करा
3.Action वर करा
ऍडमिट कार्ड ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा..

महत्वाची सूचना : हॉलतिकीट ची कलर XEROX लागेल.

लिंक :
https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html

See also तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी

Leave a Comment