Vehicles Name In Marathi And English | वाहनांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये

Vehicles Name In Marathi And English : नमस्कार मित्रानो आपण या लेखात वाहनांची नावे मराठी मध्ये व इंग्लिश मध्ये पाहणार आहोत . आपणास शाळेत अभ्यासक्रमात वाहनांची नावे लिहा असे असते त्यामुळे आपले vehical बाबत चे ज्ञान वाढते . अजून नावा शी निगडीत लेख – https://marathijobs.in

Vehicles Name In Marathi And English
Vehicles Name In Marathi And English

Vehicles Name In Marathi And English | वाहनांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये

Vehicles Name In MarathiVehicles Name In English
Bicycle ( बायसिकल )सायकल
Scooter ( स्कूटर )स्कूटर
Tricycle ( ट्रायसिकल )तीन चाकी सायकल
Motorcycle ( मोटरसायकल )मोटरसायकल
Jeep ( जीप ) जीप
Car ( कार )कार
Bus ( बस )बस
Van ( व्हॅन )चारचाकी गाडी
School Bus ( स्कूल बस )शाळेची गाडी
Ambulance ( अॅम्ब्युलन्स )रुग्णवाहिक
Tractor ( ट्रॅक्टर )ट्रॅक्टर
Dump Truck ( डम्प ट्रक )कचरा गाडी
Rickshaw ( रिक्शा ) रिक्षा
Baby Carriage ( बेबी कॅरेज ) बाळासाठीची गाडी
Tank ( टॅंक )रणगाडा
Aeroplane ( एरोप्लेन ) विमान
Helicopter ( हेलिकॉप्टर ) हेलिकॉप्टर
Metro Train ( मेट्रोट्रेन ) मेट्रो ट्रेन
Ship ( शिप ) जहाज
Truck ( ट्रक ) ट्रक,लॉरी
Boat ( बोट ) नाव
Train ( ट्रेन ) ट्रेन,आगगाडी
Fire engine ( फायर एंजिन ) अग्निशामक,आगीचा बंब
Crane ( क्रेन ) क्रेन,जड ओझे उचलणारे वाहन
Cement Mixer ( सिमेंट मिक्सर ) सिमेंट मिक्स करणारी गाडी
Balloon ( बलून ) मोठा हवाई फुगा
Metro Train ( मेट्रोट्रेन ) मेट्रो ट्रेन
Vehicles Name In Marathi And English | वाहनांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये
  • महत्वाचे निर्देशांक व भारताचा क्रमांक

    महत्वाचे निर्देशांक व भारताचा क्रमांक ▪️ग्लोबल Gender Gap index 2024 ▪️”जागतिक सायबर क्राईम इंडेक्स” नुसार भारताचा क्रमांक 10 ,, स्थान प्रथम – रशिया ▪️”वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स-2024″ मध्ये ▪️जागतीक FIFA क्रमवारी – ▪️जागतिक आनंद निर्देशांक – फिनलंड ▪️जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक ▪️जागतिक ऊर्जा प्रसारण निर्देशांक ▪️जगातील पत्रकारिता स्वतंत्रता निर्देशांक- ▪️वैश्विक लैंगिक अंतर निर्देशांक – ▪️जागतिक दहशदवाद…


  • जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती

    खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश ◆ कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन ◆ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिका, भारत, रशिया. ◆ अभ्रक:- भारत, द.आफ्रिका, घाना. ◆ क्रोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स. ◆ जस्त:- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु. ◆ टिन:- मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम. ◆ टंगस्टन:- चीन, द.कोरिया, रशिया. ◆ तांबे:- अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत. ◆ तेल, खनिज:- रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार. ◆ निकेल:- कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया. ◆ बॉक्साईट:- ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत. ◆ सोने:- द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा. ◆ युरेनियम:- द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत. ◆ पारा:- इटली, स्पेन, अमेरिका. ◆ मंगल (मॅगनीज):- रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.…


  • Gk – Bharat me prtham List – भारत में प्रथम की सूची

    Gk – Bharat me prtham List – भारत में प्रथम की सूची भारत के प्रथम राष्ट्रपति >> डॉ. राजेंद्र प्रसाद प्रथम उप-राष्ट्रपति >> सर्वपल्ली राधाकृष्णन भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के प्रथम अध्यक्ष >> व्योमेश चंद्र बनर्जी भारत के प्रथम प्रधानमंत्री >> जवाहरलाल नेहरू प्रथम मुख्य चुनाव…


  • GK – महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे

    महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे 1) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ? उत्तर — सावित्रीबाई फुले 2) ‘ सावरपाडा एक्सप्रेस ‘ कोणाला म्हणतात ? उत्तर — कविता राऊत ( धावपटू) 3) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ? उत्तर — आनंदीबाई जोशी 4) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ? उत्तर — लता मंगेशकर 5) भारताच्या पहिल्या…


  • जगातील विविध देश, राजधानी आणि चलन – Country Currency And Capital List

    जगातील विविध देश, राजधानी आणि चलन – Country Currency And Capital List अनुक्रमांक देशाचे नाव राजधानी चलन 1 अफगाणिस्तान काबुल अफगान अफगाणी 2 चीन बीजिंग युआन 3 नेपाळ काठमांडू नेपाळी रुपया 4 भूटान थिंपू गुलटूम 5 बांगलादेश ढाका टका 6 भारत नवी दिल्ली भारतीय रुपया 7 श्रीलंका कोलंबो श्रीलंकन रुपया 8 पाकिस्तान इस्लामाबाद पाकिस्तानी…


  • संसद व देश यादी – Sansad Name with Country List

    संसद व देश यादी – Sansad Name with Country List See also संसद व देश यादी – Sansad Name with Country List


  • color in Marathi

    color in marathi Red – लाल (Lāl) Blue – निळा (Niḷā) Green – हिरवा (Hiravā) Yellow – पिवळा (Pivaḷā) Orange – नारिंगी (Nāriṅgī) Purple – जांभळा (Jāṃbhaḷā) Pink – गुलाबी (Gulābī) Brown – तपकिरी (Tapkirī) Black – काळा (Kāḷā) White – पांढरा (Pāṇḍharā) Gray – करडा Silver – चंदेरी Golden – सोनेरी (Sōnēri) Turquoise -आकाशी…


  • खिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माहिती

    आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माहिती ▪️2018 (91वे)▪️बडोदा = गुजरात▪️अध्यक्ष = लक्ष्मीकांत देशमुख➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━▪️2019 (92वे)▪️यवतमाळ = महाराष्ट्र▪️अध्यक्ष = अरुणा ढेरे➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━▪️2020 (93वे)▪️उस्मानाबाद = महाराष्ट्र▪️अध्यक्ष = फ्रान्सीस दिब्रिटो➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━▪️2021 (94वे)▪️नाशिक = महाराष्ट्र▪️अध्यक्ष = जयंत नारळीकर➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━▪️ 2022 (95वे)▪️ लातूर = महाराष्ट्र▪️ अध्यक्ष = भारत सासणे➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━▪️ 2023 (96 वे)▪️ वर्धा = महाराष्ट्र ▪️ अध्यक्ष = नरेंद्र चपळगावकर➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━▪️ 97 वे अधिवेशन Dec/Jan मध्ये▪️…


See also महत्वाचे युद्ध सराव

Leave a Comment