Welder ITI Class Test Paper In Marathi

Welder ITI Class Test Paper

Welder ITI Class Test Paper

CLASS TEST 2021-22

SUBJECT: – TRADE THEORY

TRADE – Welder first Year

TIME – DATE –

NAME OF STUDENT ………………………………………………………………

Total 50 Marks

वेल्डर ट्रेड गुण 50द्वितीय घटक चाचणी.

1) इंजिनिअरिंग उद्योगात धातुस् जोडणाऱ्या निरनिराळ्या पद्धती कोणत्या?

A) नट बोल्ट B) रिव्हेट

C) सिमिंग

D) गॅस आणि आर्क वेल्डिंग

E) वरील सर्व पद्धती

2) धातस कायम स्वरूपात जोडण्यासाठी कोणती पद्धत चांगली आहे?

A. रीवेटिंग

B नट बोल्ट

C सीमिंग

D वेल्डिंग गॅस व आर्क

3) वेल्डिंग पद्धती इतर पद्धती पेक्षा जास्त चांगली आहे.

A. कायमस्वरूपी जोड होता जागा कमी असते.

B. धातु कमी लागतो वजन कमी होते.

C. वेल्डिंग लवकर होते जॉईंट चा रंग बदलत नाही.

D. या सर्व कारणांनी.

4) विद्युत वाहक म्हणून कोणते धातू वापरतात

A. ॲल्युमिनियम

B. कॉपर

C. लोखंडी वायर

D. कार्बन

E. वरील सर्व

5) आर्क वेल्डिंग मध्ये आर्कचे तापमान किती असते.

A. 1000 ० ते 2000 ० से.

B.2000 ० ते 4000 से.

C. 4000 ० ते 6000

D.6000 ० ते 8000 ० से.

6. इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग हे पद्धत आहे.

A. वितळवून वेल्डिंग करणे

B. दाब देऊन करणे

C. न वितळविता वेल्डिंग करणे.

D. यापैकी नाही.

7. वेल्डिंग ला आवरण का लागते.

A. हायड्रोजन कमी करणे

B. वेल्डर धातु सावकाश थंड करणे

C. वातावरणापासून सुरक्षित ठेवणे

D. जास्तीत जास्त उष्णता राहील.

8) स्लेग काढण्यासाठी कोणत्या प्रकारची हातोडी वापरावी.

A. वॉलपेन हेमर

B. क्लो हॅमर

C. चिपिंग हेमर

D. स्लेज हॅमर

9) आर्क वेल्डिंग साठी खालील प्रमाणे साधने लागतात.

A. वेल्डिंग मशीन

B. इलेक्ट्रॉल होल्डर

C. अर्थ क्लेंप

D. वेल्डिंग केबल लग्ज.

E. वरील सर्व साधने

10) आर्क चालू ठेवण्यासाठी लागणारे होल्टेज असते.

A) हाय व्होल्टेज पुरविणे

B. कमी-जास्त होल्टेज होने.

C. होल्टेज कमी लागते

D.वरील एकही नाही

11) एसी मशीन चे ओपन सर्किट होल्टेज असते.

A. 60 ते 70होल्ट

B. 30 ते 40होल्ट

C. 40 ते 100होल्ट

D. वरीलपैकी नाही.

12) एसी मशीन चा ट्रांसफार्मर किती प्रकारे थंड करतात.

A. वॉटर कुल्ड

B. ऑइल कुल्ड

C. एअर कूल्ड

D. डिझेल कुल्ड

D. पर्याय B C

13) एसी ट्रांसफार्मर पासून कोणते फायदे होतात.

A. किंमत कमी देखरेख खर्च जास्त.

B. आर्क ब्लो होत/येत नाही आवाज येत नाही.

C. हिम्मत जास्त देखरेख खर्च कमी.

D. सर्व प्रकारचे इलेक्ट्रोड वापरता येतात.

E. पर्याय B C

14) रेक्टिफायर वेल्डिंग मशीन पेक्षा मोटर जनरेटर सेठ चा देखरेख खर्च आहे.

A. लो (कमी)

B. जास्त

C. सारखाच.

D. अतिशय कमी

15) वेल्डिंग ट्रांसफार्मर हा घटक आहे?

A. स्टेप डाउन

B. स्टेप अप

C. स्वतः तयार करतो.

D. स्लीपर ट्रांसफार्मर

16) धातूचे ऑक्साईड होण्याचे प्रकार किती?

A. स्लो ऑक्सिडेशन

B. रॅपिड ऑक्सिडेशन

C. दोन्ही प्रकार.

17. गॅस कटिंग साठी कोणती पद्धत उपयोगात आणतात?

A. रॅपिड ऑक्सिडेशन

B स्लो ऑक्सिडेशन

C.कोणतीच नाही

18) गॅस कटिंग ही प्रक्रिया कोणती आहे?

A. हि एक रासायनिक प्रक्रिया आहे

B. हि एक साधी पद्धत आहे

C, कोणतीही प्रक्रिया नाही

19) वेल्ड मध्ये क्रॅक यामुळे येऊ शकतो?

A)वेल्डिंग थंड होण्याच्या अडचणीमुळे

B)हैड्रोजनची अडचण

C)अतिशय ताण आल्याने

D)वरील पैकी सर्व

20) प्लॅनर (planer) हा दोष आहे.

A)अपूर्ण वितळंन

B)स्ल्याग आत अडकतो

C)अपूर्ण पॅनिस्ट्रेशन

D)पर्याय D आणि C

21) वेल्डिंग पद्धतीची योग्यता जास्त करून कोणावर अवलंबून असते?

A)हाताळणे योग्य

B)साईझ

C)किंमत

D)जोडाची रचना

22) वेल्डिंग मशीन चे कार्यक्षमता कशावरून ओळखतात?

A)इनपुट एमपिअर

B)आऊट पूट एमपीअर

C)Open सर्किट voltage

D)Closeसर्किट voltage

23) आर्क वेल्डिंग किंवा गॅस वेल्डिंग साठी पोझिशन कोणत्या आहेत?

A)डाउन हॅन्ड / फ्लॅट

B)हॉरीझॉन्टल

C)व्हर्टिकल खालून वॉर वेल्डिंग वरून खाली वेल्डिंग

D)ओव्हरहेड position

E)वरील सर्व

24) आर्क वेल्डिंग सर्व पोल्युशन मध्ये काम करतात परंतु सर्वात चांगली व सोपी वेल्डिंग पोझिशन कोणती?

A)ओव्हर हेड

B)फ्लॅट

C)व्हर्टिकल

D)हॉरीझॉन्टल

25) फीलेट जॉईंट मध्ये कोणते जोड येतात?

A.) टी लॅप कॉर्नर

B.) लाप कॉर्नर

C.) फिनिट

D.) टी आणि ल्याप.

See also अकोला महावितरण भरती 2022 - Mahavitran Akola Bharti 2022

Leave a Comment