Womens Day Quotes In Marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा

Womens Day Quotes In Marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा: आपल्या देशात स्त्रियाना एक विशेष स्थान आहे तसेच भारतीय संस्कृती मधे स्त्रियाना देवी चे रूप मानले जाते . आपल्या ग्रंथात पुराणात सुद्धा स्त्रियांना विशेष स्थान देण्यात आले आहे .

आज महिला विविध क्षेत्रात पुरक्षा प्रमाणे कार्यरत आहे . महिलांची हि प्रगती हे अजून वाढावी आणि महिला अजून सक्षम व्हाव्या म्हणून जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. visit – https://marathijobs.in

Womens Day Quotes In Marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा | जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

Womens Day Quotes In Marathi 2

Women’s Day Quotes In Marathi

नारी हीच शक्ती आहे नराची, नारी हीच शोभा आहे घराची, तिला द्या आदर, प्रेम, माया, घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ती आई आहे, ती ताई आहे, ती मुलगी आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती सून आहे, ती सासू आहे, ती आजी आहे. पण याआधी ती एक स्त्री आहे. जिचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

स्मरण त्यागाचे, स्मरण शौर्याचे, स्मरण कर्तृत्त्वाचे, स्मरण स्त्री पर्वाचे. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Womens Day Quotes In Marathi

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या, आई, बहीण, पत्नी, लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा.

ती प्रत्येक वेदना विसरणारी, नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी, प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी, ती शक्ती आहे एक नारी.

Womens Day Quotes In Marathi

स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

Womens Day Quotes In Marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा

स्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणा क्षणांची साथ, तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

रात्री रस्त्यावरुन जाणारी प्रत्येक मुलगी, ही संधी नसून जबाबदारी आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला, जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


ती आहे म्हणून हे विश्व आहे. ती आहे म्हणून घराला घरपण आह. ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे. तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या, आई, बहीण, पत्नी, लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा.

Womens Day Quotes In Marathi

आम्ही मात करू आणि भविष्यात यश आमचेच असेल.भविष्य आपले आहे. – सावित्रीबाई फुले, समाजसुधारक

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर,

आपली भूमिका योग्य

पद्धतीने साकारणाऱ्या,

आई, बहीण, पत्नी,

लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा.

स्त्री म्हणजे ईश्वराने दिलेले

अमूल्य वरदान ज्याची कशातच

किंमत होऊ शकत नाही.

जगातील प्रत्येक घराला मुलगी आणि

सून यांच्याशिवाय

शोभा येऊ शकत नाही.

आंतरराष्ट्रीय महिला दिवस

शुभेच्छा!

एक दिवस उदो उदो करण्यापेक्षा आई

आणि बहिणी वरून शिव्या देणे बंद करा.

महिलासन्मानाच्या दिशेनेएक_

पाऊल!

महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्त्री आहे या सृष्टीचा आधार

करा स्त्रीचा नेहमीच सन्मान

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विधात्याची निर्मिती तू

प्रयत्नांची पराकाष्ठा तू

एक दिवस तरी साजरा

तुझ्यासाठी कर तू

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Womens Day Quotes In Marathi

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे

गगनही ठेंगणे भासावे

तुझ्या विशाल पंखाखाली

विश्व सारे वसावे

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

तुझ्यामुळे जन्म माझा

पाहिले हे जग मी

कसे फेडू ऋण तुझे

अनंत जन्मांचा कृतज्ञ मी

महिला दिनाच्या शुभेच्छा

सारांश :

Womens Day Quotes In Marathi : 1975 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने एका थीमसह महिला दिन साजरा करण्याची प्रथा सुरु केली. तेव्हापासून याला अधिकृत मान्यता मिळाली. महिला दिनाची पहिली थीम होती- ‘सेलिब्रेटींग द पास्ट, प्लॅनिंग फॉर द फ्युचर. तरीही सर्व महिलांना आमच्या कडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा.

Leave a Comment