WRD Recruitment 2023 – जलसंपदा विभागात 4497 पदांची सरळ सेवा भरती 2023

WRD Recruitment 2023 : जलसंपदा विभाग अंतर्गत ची गट ब राजपत्रित व घटक स्वर्गातील जलसंपदा विभागाअंतर्गत सात परिमंडळातील 14 संवर्गातील एकूण 4497 पदांची सरळ सेवा भरती जाहीर झाली असून भरतीचा संपूर्ण तपशील येथे देण्यात आलेला आहे

उपलब्ध जागा – 4497

जलसंपदा विभाग जाहिरात.

✅दप्तर कारकून – ४३०
✅मोजनीदार -७५८
✅कालवा निरीक्षक -११८९
✅सहायक भांडारपाल – १३८

वरील ४ ही पोस्ट साठी पदवी आणि Typing certificate पात्रता आहे .

ऑनलाइन अर्ज सुरुवात – 03 नोव्हेंबर 2023

ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक – 24 नोव्हेंबर 2023

परीक्षा पद्धती – ऑनलाइन कम्प्युटर

अधिकचा तपशील लवकरच उपलब्ध होईल

नोटिफिकेशन पहा

ऑनलाइन अर्ज सादर करा [सुरुवात 3 नोव्हेंबर 2023]

लिंक- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html

👉परीक्षा TCS घेणार आहे

👉अर्ज कालावधी – 3 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर

img 20231102 200826 796326951136
See also NIMH Nagpur मध्ये विविध पदांची भर्ती

Leave a Comment