ZP Bharti Amravati – जिल्हा परिषद अमरावती येथे गट क संवर्गातील पद भरती सुरू । 653 पदे

एकूण उपलब्ध पदे – 653

ZP Bharti Amravati - जिल्हा परिषद अमरावती येथे गट क संवर्गातील पद भरती सुरू । 653 पदे

शिक्षण –

कंत्राटी ग्रामसेवक – 12 वि पास

वरिष्ठ सहायक – कोणतीही पदवी

Note – इतर पदांची शैक्षणिक अहर्ता साठी कृपया नोटिफिकेशन बघावे

अर्ज शुल्क – 1000 रु खुला व 900 रु मागासवर्गीय

नोकरी ठिकाण – अमरावती जिल्हा

अर्ज करण्याची सुरुवात – 05 ऑगस्ट 2023

अर्ज करायची अंतिम तारीख – 25 ऑगस्ट 2023

वयोमर्यादा – खुला 40 वर्ष मागासवर्गीय 45 वर्ष

नोटिफिकेशन पहा

अर्ज सादर करा

See also Mahatransco recruitment 2023 - महापारेषण भरती 2023 - 3129 जागा

Leave a Comment