[ZP Bharti – 2023] जिल्हा परिषद मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरिता भरती 2023

ZP Bharti – 2023 : मित्रांनो जिल्हा परिषद गोंदिया शिक्षण विभाग प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमार्फत कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली असून या अंतर्गत 06 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे

[ZP Bharti – 2023] जिल्हा परिषद मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरिता भरती 2023

उपलब्ध जागा – 06

शैक्षणिक अहर्ता

  • किमान बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक
  • Marathi typing -30
  • English Typing -40
  • MSCIT

वयोमर्यादा -18 ते 38 वर्षे , मागासवर्गीय 43 वर्षे

मानधन – 20650/-

परीक्षा शुल्क – 500रुपये डिमांड ड्राफ्ट स्वरूपात जोडावा

अर्ज पद्धत – offline

अर्ज पोहोचण्यासाठी ची अंतिम तारीख – १६ जून २०२३

अधिकारी वेबसाईट – zpgondia.gov.in

NotificationLink

See also SBI PO Recruitment 2023

Leave a Comment