ZP Bharti Hall Ticket Download Link

ZP हॉल तिकीट आले ✅

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती 2023 करिता सात तारखेपासून परीक्षा सुरू होत असून परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहे आपणा पेपर जर सात किंवा आठ तारखेला असेल तर आपले लॉगिन मध्ये तुम्हाला हॉल तिकीट मिळून जाईल त्याकरता लिंक खाली शेअर केली आहे

(फक्त 7 व 8 तारखेचे)

ZP Bharti Hall Ticket Download Link

Link:-
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

See also महाराष्ट्रात पोस्ट ऑफिस मध्ये 10 वी पास वर निघाली मोठी भरती वेतन - 29380 रु

Leave a Comment