1000 प्रश्न – MOST EXPECTED वन लायनर ZP BHARTI NAGAR PARISHAD BHARTI EXAM Prashn Uttre

1000 प्रश्न – MOST EXPECTED वन लायनर – ZP BHARTI NAGAR PARISHAD BHARTI EXAM

1000 प्रश्न - MOST EXPECTED वन लायनर ZP BHARTI NAGAR PARISHAD BHARTI EXAM Prashn Uttre

जागतिक परिचारिका दिन कोणत्या दिवशी साजरा केल्या जातो ?

>> उत्तर :- 12 मे

एखाद्या बाळाचे पितृत्व कळण्यासाठी कोणती पद्धत अधिक उपयुक्त आहे ?

उत्तर :- डीएनए

अमिबा हे कशाचे नाव आहे ?

उत्तर :- एक पेशीय आदीजीव

कॉपर सल्फेटला ……… या नावाने ओळखतात?

उत्तर :- मोरचूद

सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल. या वाक्यातील काळ ओळखा?

उत्तर :- रिती भविष्यकाळ

चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?

उत्तर :- वारणा

पुणे जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण आहेत ?

उत्तर :-अजित पवार

ताबूत थंड होणे’ या वाक्प्रचाराला विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखा?

उत्तर :-अवसान चढणे

आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली?

उत्तर :- गाव पांढर

पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला?

उत्तर :- कोपरनिकस

पन्ना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

उत्तर :- मध्य प्रदेश

128 वे दुरुस्ती विधेयक संसेदत पारित झाले ते कशाशी समनधित होते

उत्तर :- महिला आरक्षण

सोन्यामध्ये H-UID नंबर किती अंकी असतो?

उत्तर :- 6 अंकी

Hallmark Unique Identification (HUID)

भारतात पाहिली पशुगणना कधी केली गेली?

उत्तर :- भारताची पहिली पशुगणना डिसेंबर 1919-एप्रिल 1920 मध्ये झाली.

तेव्हापासून ते दर पाच वर्षांनी एकदा आयोजित केले जाते

दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 कोणाला ?

उत्तर :- अभिनेत्री वहिदा रेहमान 53 वा

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ?

उत्तर :- – धुळे ४ तालुके आहेत.

पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही

खंडोबाचे प्रसिध्द देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण या नदीकाठावर वसले आहे?

कर्हा

भारताचे सर्वोच्च न्यायालयातील व्यायाधीशांची संख्या वाढविण्याचा अधिकार कोणाला आहे?

उत्तर :-संसद

नेचे ————— या गटात येतात.

उत्तर :- टेरिडोफायटा

See also बजेट-Budget 2020 अतिशय महत्वाची 40 प्रश्न उत्तरे // Marathi

‘ दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी ————— मध्ये आढळून येतात.

उत्तर :- – डोळ्यातील पडदा

पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय?

उत्तर :- – स्पयरोगायरा

For More Questions Watch Below Video —


Leave a Comment