विज्ञान विषयातील अतिशय महत्वाची formula येथे उपलब्ध करून देत आहे . सर्व परीक्षेत आपणास हे सूत्र उपयोगी पडतील . अधिक अभ्यास विषयक लेख साठी फक्त – https://marathijobs.in
विज्ञान विषयातील महत्वाची सूत्रे – General Science Formula Marathi
- सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर (s) / लागलेला एकूण वेळ (t)
- त्वरण = अंतिम वेग (v) – सुरवातीचा वेग (u) / लागलेला वेळ (t)
- बल = वस्तुमान * त्वरण
- गतिज ऊर्जा = 1/2mv2
- स्थितीज ऊर्जा = mgh
- आरशाचे सूत्र = 1/आरशापासून वस्तूचे अंतर(u) + 1/आरशापासून प्रतिमेचे अंतर(v) = 1/नाभीय अंतर (f) = 2/ वक्रता त्रिजा
- वाहनाचा रोध (R) = विभवांतर (V) / विद्युतधारा (I)
- समुद्राची खोली = ध्वनीचा पाण्यातील वेग * कालावधी / 2
- ध्वनीचा वेग = अंतर / वेळ
- पदार्थाने शोषलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील वाढ
- पदार्थाने गमावलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील घट
- उष्णता विनिमयाचे तत्व = उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता
- विशालन (m) = प्रतिमेचा आकार (q) / वस्तूचा आकार (p) = -v/u
- सममूल्यभार = रेणूवस्तूमान / आम्लारिधर्मता
- प्रसामान्यता (N) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / ग्रॅम सममूल्यभार * लीटरमधील आकारमान
- रेणुता (M) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / द्राव्याचे रेणूवस्तूमान * लीटरमधील आकारमान
- प्रसामान्यता समीकरण = आम्लद्रावणाची प्रसामान्यता * आकारमान = आम्लरी द्रावणाची प्रसामान्यता * आकारमान
- द्राव्याचे एक लीटर मधील वजन = प्रसामान्यता * ग्रॅम सममूल्यभार
- दोन बिंदूमधील विभवांतर = कार्य / प्रभार
- विद्युतधारा = विद्युतप्रभार / काळ
- ओहमचा नियम = I = V / R
- विद्युतप्रभार = विद्युतधारा * काल
- कार्य = विभवांतर * विद्युतप्रभार
अधिक लेख वाचा –
सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | GENERAL SCIENCE QUIZ MARATHI
सारांश –
आपणास हे सामान्य विज्ञान चे सूत्र फोर्मुले आवडले असतील तर शेअर करा .