एकूण : 127 जागा
चंद्रपुर विभाग –
- इलेक्ट्रिशियन / वीजतंत्री – 25
- लाइनमन / तारतंत्री – 16
- COPA – 10
वरोरा विभाग –
- इलेक्ट्रिशियन / वीजतंत्री – 17
- लाइनमन / तारतंत्री – 14
- COPA – 6
बल्लारशा विभाग –
- इलेक्ट्रिशियन / वीजतंत्री – 21
- लाइनमन / तारतंत्री – 10
- COPA – 08
पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिशियन / लाइनमन / तारतंत्री / COPA ट्रेडमध्ये ITI.
वयोमर्यादा : 18 वर्ष पूर्ण असावे
पगार : नियमांनुसार.
नोकरी ठिकाण : चंद्रपुर / वरोरा /बल्लारशा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 MAY 2023
संपूर्ण जाहिरात