सर्व महत्वाचे पुरस्कार – AWARDS – 2023 चे सर्व पुरस्कार -Puraskar 2023

महत्वाचे पुरस्कार – AWARDS : नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण विविध पुरस्काराची माहिती जाणून घेणार आहोत , जसे पद्म पुरस्कार , अर्जुन पुरस्कार , ज्ञानपीठ पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार यांची माहिती जाणून घेणार आहोत , तरीही मित्रांनो लेख आवडला तर नक्की शेअर करा . https://marathijobs.in

महत्वाचे पुरस्कार - AWARDS

महत्वाचे पुरस्कार – AWARDS | 2022 चे सर्व पुरस्कार | संपूर्ण यादी मराठी

विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार | दादा साहेब फालके पुरस्कार 2022 | पद्म पुरस्कार | अर्जुन पुरस्कार | ज्ञानपीठ पुरस्कार | राष्ट्रीय पुरस्कार यांची सर्व माहिती

1. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022

दिनांक 10 सप्टेंबर, 2012 अन्वये साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ साहित्यिकास, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कै. विंदा करंदीकर यांच्या नावे जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने सन 2012-13 पासून प्रदान करण्यात येत आहे.

या पुरस्काराचे स्वरूप रु. 5,00,000/- (अक्षरी रुपये पाच लक्ष फक्त) रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिकांची नावे पुढील प्रमाणे आहेत. :

1)प्रा. के.ज. पुरोहित2011
2)ना.धों. महानोर2012
3)श्री. वसंत आबाजी डहाके2013
4)श्री. द. मा. मिरासदार2014
5)प्रा. रा.ग. जाधव2015
6)श्री. मारूती चित्तमपल्ली2016
7)श्री. मधु मंगेश कर्णिक2017
8)श्री. महेश एलकुंचवार2018
9)श्रीमती अनुराधा पाटील2019
10) प्रा. रंगनाथ पठारे,2020
11)श्री. भारत सासणे2021

2. दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 | दादासाहेब फाळके पुरस्कार List

◆ फिल्म ऑफ द इयर पुरस्कार : पुष्पा : द राइज

◆ सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : शेरशाह

◆ सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार : रणवीर सिंग (83 चित्रपटासाठी)

◆ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार : क्रिती सेनन ( film Mimi चित्रपटासाठी )

◆ चित्रपटातील उत्कृष्ट योगदान : आशा पारेख

◆ समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार : सिद्धार्थ मल्होत्रा

◆ समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार : कियारा अडवाणी

◆ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार : सतीश कौशिक ( कागज चित्रपटासाठी )

◆ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार : लारा दत्ता (बेल-बॉटम चित्रपटासाठी)

◆ नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार: आयुष शर्मा (अँटिम: द फायनल ट्रुथ चित्रपटसाठी ).

3. ज्ञानपीठ पुरस्कार – AWARDS माहिती

प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरूप यांच्याओडोक्वुघल(बासरी) या काव्यकृतीला २९ डिसेंबर १९६५ मध्ये मिळाला

भारताच्या नागरिकाला भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या 22 भाषांपैकी कोणत्याही एका भाषेत लिखाण करणाऱ्या ला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.

यात फक्त प्रकाशित पुस्तकांचाच विचार होतो व पुस्तक कमीतकमी पाच वर्षे जुने हवे .

एका भाषेत एकदा पुरस्कार दिला गेला की तीन वर्षे त्या भाषेचा ज्ञानपीठ पुरस्कारासाठी विचार होत नाही

ज्ञानपीठ पुरस्कार मध्ये ‘प्रमाण-पत्र ‘, ‘वाग्देवीची प्रतिमा’ व ‘अकरा लाख रुपयांचा धनादेश’देण्यात देतो

महाराष्ट्रातील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्ती व्यक्ति ची यादी

सनविजेतेकाव्य / कादंबरी
सन १९७४श्री.विष्णू सखाराम खांडेकरययाति
सन १९८७श्री.विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)नटसम्राट
सन २००३श्री.विंदा करंदीकरअष्टदर्शने
सन २०१४श्री.भालचंद्र नेमाडेहिंदू-जगण्याची समृध्द अडगळ

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्ती व्यक्ति ची यादी

Read more