मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना GR

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ◾️वय 21 ते 60 वर्षे◾️दरमहा 1500 रुपये मिळणार◾️दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार◾️अंमलबजावणी : जुलै 2024 पासून❇️ पात्रता पहा ◾️महाराष्ट्र रहिवासी◾️विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला◾️लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे◾️60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल ❇️ आपत्र कोण असेल◾️2.50 … Read more