क्रुषी क्षेत्रातील महत्वाच्या क्रांती – AGRICULTURE REVOLUTION

क्रुषी क्षेत्रातील महत्वाच्या क्रांती

🌾 शवेत क्रांती : दुग्ध उत्पादन
🌾 हरित क्रांती : गहू व तांदूळ उत्पादन
🌾 गोल क्रांती : बटाटे उत्पादन
🌾 तपकिरी क्रांती : चामडी व कोकोवा
🌾 गलाबी क्रांती : कोळंबी , झिन्गे , कांदा
🌾 करडी क्रांती : खत उत्पादन
🌾 चदेरी /रजत क्रांती : अंडी उत्पादन
🌾 सवर्ण क्रांती : फळे व मध उत्पादन
🌾 लाल क्रांती : मांस व टॉमेटो उत्पादन
🌾 अमृत क्रांती : नदी जोड प्रकल्प
🌾 नील क्रांती : मत्सोत्पादन
🌾 सोनेरी तंतू क्रांती : ताग उत्पादन
🌾 चदेरी तंतू क्रांती : कापूस .

See also विश्व जल दिवस -World Water Day

Leave a Comment