प्रसिद्ध व्यक्तीचे संपूर्ण नावे

प्रसिद्ध व्यक्तीचे संपूर्ण नावे

मित्रानो, आपल्याला अनेक प्रसिद्ध व्यक्तीचे संपूर्ण नावे माहित नसतात.
अशा काही व्यक्तीची संपूर्ण नावे तुमच्या माहितीसाठी…
संत तुकाराम – तुकाराम बोल्होबा अंबिले
संत नामदेव – नामदेव दामाजी रेळेकर
संत ज्ञानेश्वर – ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी
गाडगे महाराज – डेबुजी झिग्राजी जानोरकर
समर्थ रामदास – नारायण सूर्याजी ठोसार
राजश्री शाहू महाराज – यशवंत आबासाहेब घाटगे
स्वामी विवेकानंद – नरेंद्र विश्वनाथ दत्ता
दादासाहे फाळके – धुदिराम गोविंद फाळके
व्ही.शांताराम – शांताराम राजाराम वानकुंद्रे

See also India GK | Bharat GK | भारत सामान्य ज्ञान

Leave a Comment