पोलीस / आरोग्य -भरती स्पर्धा परीक्षा // Police Bharti Pariksha // Arogya Vibhag Pariksha Prashn Uttre

पोलीस / आरोग्य -भरती स्पर्धा परीक्षा // Police Bharti Pariksha // Arogya Vibhag Pariksha Prashn Uttre

‘राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमन’ किती रोजी अस्तित्वात आला?

1. २ फेब्रुवारी २००८

2. २ फेब्रुवारी २००६

3. २२ फेब्रुवारी २००९

4. १२ फेब्रुवारी २००७

>>2. २ फेब्रुवारी २००६

खालीलपैकी कोणापासून मिळणारी उर्जा प्रदूषणरहित असते?

1. पेट्रोल

2. केंद्रीकीय क्रियाधानी

3. कोळसा

4. सौरघट

>>4. सौरघट

महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता ?

1. ठोसेघर धबधबा

2.मुक्तागिरी धबधबा

3.महाबळेश्वर धबधबा

4.या पैकी नाही

>>4. ठोसेघर धबधबा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?

1.नांदेड

2.हिंगोली

3. औरंगाबाद

4.वाशिम

>>2. औरंगाबाद

महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात ?

1.नांदेड

2.पुणे

3.नागपूर

4.मुंबई

>>2. पुणे

खालीलपैकी ………. या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला.

1. वली प्रक्रिया

2. भ्रंश

3. दर्दी कोसळणे

4. ज्वालामुखी उद्रेक

>>1. वली प्रक्रिया

राष्ट्रपतीपदासाठी किमान वयोमर्यादा ……… आहे.

1. ३० वर्षे

2. ३५ वर्षे

3. २५ वर्षे

4. ४० वर्षे

>>2. ३५ वर्षे

लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस कोणता?

1. कार्बन डायऑक्साईड

2. मिथेन

3. कार्बन मोनोक्साइड

4. सल्फर डायऑक्साईड

>>1. कार्बन डायऑक्साईड

घटकराज्याच्या महाधीवक्त्यांची नियुक्ती ……….. यांच्यामार्फत केली जाते.

1. राज्यपाल

2. गृहमंत्री

3. मुख्यमंत्री

4. अर्थमंत्री

>>1. राज्यपाल

‘हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे ?

1.नांदेड

2.हिंगोली

3. औरंगाबाद

4.पुणे

>> नांदेड

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित चे मुख्यालय कोठे स्थित आहे ?

1.नांदेड

2.अकोला

3.नागपुर

4.पुणे

>>1. अकोला

सोनमर्ग, गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे ……….. येथे आहेत.

1. सिक्कीम

2. आसाम

3. जम्मू आणि काश्मीर

4. मेघालय

>>3. जम्मू आणि काश्मीर

कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करतात?

See also Police Exam 2021-22 // Most Important MCQ Marathi

1.01 जानेवारी

2.25 जानेवारी

3.31 जानेवारी

4.24 फेब्रुवरी

>>1. 25 जानेवारी

भारतातील सर्वोच्च शिखर कोणते?

1. के-२

2. कळसुबाई

3. नंदादेवी

4. अन्नपूर्णा

>>1. के-२ [8,611 मीटर]

चंद्र व सूर्य यांचा दरम्यान पृथ्वी आल्यास ……….. हे ग्रहण होते.

1. खंडग्रास सूर्यग्रहण

2. चंद्रग्रहण

3. कंकणाकृती सूर्यग्रहण

4. खग्रास सूर्यग्रहण

>>2. चंद्रग्रहण

‘बक्सारची लढाई’ …………… वर्षी झाली.

1. १८६४

2. १५६४

3. १६६४

4. १७६४

>>4.

बक्सारची लढाई२२ ऑक्टोबर, १७६४झाली

ोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने “तुरुंग पर्यटन” नामक उपक्रमाचा प्रारंभ केला?

1. महाराष्ट्र

2.गोवा

3.केरळ

4.लधाख

>>1. महाराष्ट्र

……….. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधाळेपणा संभवतो.

1. ड

2. क

3. ब

4. अ

>>4. अ

सूर्याला सर्वात जवळ असणारा ग्रह …….. आहे.

1. बुध

2. शुक्र

3. मंगळ

4. पृथ्वी

>>1. बुध

…………. येथे भारताने पहिली अणुचाचणी घेतली.

1. पोखरण

2. दिल्ली

3. माथेरान

4. जयपूर

>>1. पोखरण

‘सेंट्रल वाॅटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन’ महाराष्ट्रात ……………. येथे आहे.

1. मुंबई

2. नागपूर

3. पुणे

4. नाशिक

>>3. पुणे

लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते

गोपाळ हरी देशमुख

– डॉक्टर भाऊ दाजी लाड

– विष्णुबुवा ब्रह्मचारी

– महादेव गोविंद रानडे

>> गोपाळ हरी देशमुख

महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ आडनाव काय होते

मोरे

– गोरे

– सातपुते

– भोरे

>> गोरे

‘रेडी’ हे बंदर ………………. या जिल्ह्यात आहे.

1. रत्नागिरी

2. ठाणे

3. रायगड

4. सिंधुदुर्ग

>>4. सिंधुदुर्ग

‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११’ ……………….. या शहरांना जोडतो.

1. सातारा-पुणे

2. नागपूर-मुंबई

3. सोलापूर-धुळे

4. धुळे-नागपूर

>>3. सोलापूर-धुळे

‘आझाद हिंद सेने’चे अध्यक्ष व सरसेनापती कोण होते?

1. शहनवाजखान

2. कॅ. लक्ष्मी स्वामिनाथन

3. शामाप्रसाद मुखर्जी

4. सुभाषचंद्र बोस

>>4. सुभाषचंद्र बोस

कायमधारा ही जमीन महसुलाची पद्धती कोणी सुरू केली

See also Talathi Bharti TCS Pattern Test 09 - तलाठी भरती प्रश्न उत्तरे

लॉर्ड वेलस्ली

– लॉर्ड कॉर्नवालीस

– लॉर्ड मिंटो

– लॉर्ड डलहौसी

>>??????

Leave a Comment