भारताचा भूगोल — अतिमहत्वाचे 30 प्रश्न उत्तरे // सर्व स्पर्धा परीक्षा // POSTMAN SSC MPSC RRB IBPS

भारताचा भूगोल — अतिमहत्वाचे 30 प्रश्न उत्तरे // सर्व स्पर्धा परीक्षा // POSTMAN SSC MPSC RRB IBPS

जागतिक लोकसंखेच्या किती टक्के लोकसंख्या भारतात आहे ?


A. 10.56%

B. 12.89%

C. 17.74%

D. 22.45%

>>> 17.74%

भारताची पच्चीम किनारपट्टी कोणत्या पर्वताने व्यापली आहे ?


(A)सहयान्द्री

(B) सातपुडा

(C) हिमालय

(D) निलगिरी


>>> सहयान्द्री

दक्षिणेची गंगा कोणाला म्हणतात ?

A. तापी

B. नर्मदा

C. गोदावरी

D. कृष्णा


>>> गोदावरी

नगार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे


A. कावेरी

B. कृष्णा

C. भीमा

D. गोदावरी

>>> कृष्णा

हिराकुंड धरण कोणत्या राज्यात आहे ?


(A) पंजाब

(B) मध्यप्रदेश

(C) ओरिसा

>> ओरिसा

सोयाबीन उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे ?

महाराष्ट्र

मध्यप्रदेश

उत्तरप्रदेश

कर्नाटक

>> मध्यप्रदेश

अल्यूमिनियम तयार करण्यासाठी कोणते खनिज वापरतात ?


लोह

बॉक्सइट

मग्निज

पायराईट

>> बॉक्सइट

खालीलपैकी कोणत्या राज्यात थोरीअम खानी आहे ?


(A) केरळ

(B) बिहार

(C) कर्नाटक

>> केरळ

100% साक्षर झालेला भारतातील पहिला जिल्हा कोणता ?

(A) एर्णाकुलम

(B) कलकत्ता

(C) मुंबई

(D) चंद्रपुर

>> एर्णाकुलम

सध्या भारतात एकूण किती राज्य आहेत ?

– 29

– 28

– 30

>> 28

भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणत्या नदीवर उभारण्यात आले ?

– सतलज

– गोदावरी

– कावेरी

– दामोदर

>> कावेरी



See also भूगोल – महाराष्ट्र Most IMP MCQ सर्व स्पर्धा परीक्षा

Leave a Comment