Police Bharti Exam Questions 2021 || पोलीस भरती प्रश्न उत्तरे 2021 ||

Police Bharti Exam Questions 2021 ||पोलीस भरती || Police Bharti Exam Questions 2021 || पोलीस भरती प्रश्न उत्तरे 2021 ||

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो ?

– मराठवाडा

– कोकण

– पश्चिम महाराष्ट्र

– विदर्भ

>>> पश्चिम महाराष्ट्र

IMD च्या जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक २०२० नुसार भारताचा क्रमांक —— आहे.

– ४१

– ४३

– ४५

– ४७

>>> ४३

‘तिलारी हे संवर्धन राखीव क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले असून ते कोणत्या जिल्ह्यात आहे?

– रत्नागिरी

– रायगड

– ठाणे

– सिंधुदुर्ग

>>> सिंधुदुर्ग

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा म्हणून ______साजरा केला जातो?

A)भारतीय प्रवासी दिन

B) राष्ट्रीय एकता दिन

C) राष्ट्रीय युवा दिन

D) राष्ट्रीय शांतता दिन

>>> राष्ट्रीय एकता दिन


अमेरिकेच्या “स्टॅच्यू ऑफ लिबर्टी” ची उंची ९३ मीटर आहे तर, भारतातील स्टैच्यू ऑफ़ यूनिटी ची उंची किती मीटर आहे ?

A) १७२

B) १९८

C) १९०

D) १८२

>> १८२

शांघाई सहयोग संघटन चे मुख्यालय कोठे आहे ?

A) इस्लामाबाद (पाकिस्तान)

B) मास्कोव (रशिया)

C) बीजिंग (चीन)

D) दिल्ली (भारत)

>> बीजिंग (चीन)

केंद्रीय भूकंपीय वेधशाळा कोठे आहे?

(अ) पुणे

(ब) सिलीगुडी

(क) कोडाईकनाल

(ड) शिलाँग

>> कोडाईकनाल

भारतातील उच्च शिक्षणाच्या प्रगतीसाठी ‘UGC’ ची स्थापना कधी करण्यात आली?

(अ) 1953

(ब) 1954

(क) 1951

(ड) 1967

>> 1953

राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?

– पोलीस संचालक

– पोलीस आयुक्त

– पोलीस महासंचालक

>> पोलीस महासंचालक


सह्याद्रीच्या पुर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो..?

– अति पर्जन्याचा प्रदेश

– पर्जन्य छायेचा प्रदेश

– तराई

– या.पैकी नाही

>>> पर्जन्य छायेचा प्रदेश

See also बजेट-Budget 2020 अतिशय महत्वाची 40 प्रश्न उत्तरे // Marathi

DRDO द्वारे कोणास ‘सायंटिस्ट आँफ द इयर -2020 पुरस्कार देण्यात आले..❓

– हेमंतकुमार पांडे

– मनीष राणा

– Apj अब्दुल कलाम

हेमंतकुमार पांडे

‘ज्याला कर नाही त्याला डर कशाला ?’ सर्वनामाचा अधोरेखित प्रकार सांगा.

1) दर्शक सर्वनाम

2) संबंधी सर्वनाम

3) अनिश्चित सर्वनाम

4) आत्मवाचक सर्वनाम

>> संबंधी सर्वनाम

‘जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

1) स्थलवाचक क्रियाविशेषण वाक्य

2) कालवाचक क्रियाविशेषण वाक्य

3) रीतिवाचक क्रियाविशेषण वाक्य

4) कार्यकारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य

>> 2) कालवाचक क्रियाविशेषण वाक्य

खालील वाक्यप्रकार ओळखा.

‘केवढी उंच इमारत ही ……….!’

1) विधानार्थी

2) उद्गारार्थी

3) होकारार्थी

4) संकेतार्थी

>> 2) उद्गारार्थी

‘जम्मू व काश्मिर IDS 2021’ या नव्या योजनेचा मुख्य हेतू काय आहे?

– दिव्यांग व्यक्तींना मदत

– रोजगार निर्मिती

>> रोजगार निर्मिती

‘राइट अंडर युवर नोज’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

– आर. गिरीधरन

– शक्तीकांत दास

>> आर. गिरीधरन

कोणत्या रेलगाडीचे नाव बदलून ‘नेताजी एक्सप्रेस’ असे ठेवण्यात आले?

हावडा-कालका मेल

हावडा-मुंबई मेल – 2012

हावडा-कलकत्ता मेल

>> हावडा-कालका मेल

कैद्यांना अभिवाचन रजा (पॅरोल) मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे?

– जिल्हाधिकारी

– पोलीस अधीक्षक

– विभागीय आयुक्त

– कारागृह महानिरीक्षक

>> विभागीय आयुक्त

SRPF मध्ये कुठल्या दर्जाचे पद नाही?

– हवालदार

– जमादार

– पोलीस उपनिरीक्षक

– सहाय्यक पोलीस निरीक्षक


>> सहाय्यक पोलीस निरीक्षक

राज्यात साधारणतः किती लोकसंख्येस एक पोलीस स्टेशन असते ?

– 50 हजार

– 1 लाख

– 1.50 लाख

– 5 लाख

>> 1 लाख

महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे ?

– पिवळा

– गडद निळा

See also पोलीस भरती / आरोग्य विभाग भरती 2021 - महत्वाचे 25 प्रश्न उत्तरे

– गडद हिरवा

– यापैकी नाही

>> औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर

राज्य दहशतवाद विरोधी पथक(ATS) प्रमुख कोण आहेत?

– रजनीश सेठ

– जगजीत सिंग

– संदीप बिश्नोई

– देवेन भारती

• >> जगजीत सिंग

मराठी साहित्यातील ‘शिक्सपियर’ असे कोणास म्हटले जाते?

– गो नी दांडेकर

– केशवसुत

– राम गणेश गडकरी

– हो ना आपटे

>> राम गणेश गडकरी

Police Bharti Exam Questions 2021 ||पोलीस भरती || Police Bharti Exam Questions 2021 || पोलीस भरती प्रश्न उत्तरे 2021 ||

Leave a Comment