भावाला वाढदिवस शुभेच्छा – Brother Wishes Marathi

भावाला वाढदिवस शुभेच्छा – Brother Wishes Marathi

दादा तू माझा आदर्श आहेस.
नेहमी माझ्या पाठीशी
राहिल्याबद्दल धन्यवाद.

🎂भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂

वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..
हफ्त्यात 7 दिवस..आणि
माझ्या आवडीचा एकच दिवस..
तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.

🎂Happy Birthday
My Brother.🎂

भाऊ तुझे आयुष्य गोड क्षणांनी, आनंदी smile
आणि आनंदी आठवणींनी भरले जावो.
हा दिवस तुला
आयुष्याची नवी सुरुवात देवो.

🎂वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा प्रिय भाऊ. 🎂

आज पुन्हा आनंदाचा दिवस आला,
आज माझ्या भावाचा वाढदिवस आला,
हा दिवस दरवर्षी असाच येत राहो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

🎂 जन्मदिवसाच्या
शुभेच्छा भाऊ!🎂

थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट
मोठा भाऊ आहेस जो कोणालाही
हवाहवासा वाटेल.
तुझ्या या खास दिवशी

🎂भाऊ तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂

आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला
बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम,

🎂भाऊ तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..

🎂भाऊ तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂

🎂उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.

वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂

🎂 संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂

वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂🎂
See also महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Comment