GK प्रश्न उत्तरे – कोण कोणत्या पदावर

GK प्रश्न उत्तरे – कोण कोणत्या पदावर : सामान्य ज्ञान चालू घडामोडी प्रश्न उतरे २०२३ सर्व स्पर्धा परीक्षा करिता उपयोगी असे प्रश्न उत्तरे

GK प्रश्न उत्तरे - कोण कोणत्या पदावर

GK प्रश्न उत्तरे – कोण कोणत्या पदावर

1) प्रश्न – भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत ?
उत्तर : द्रौपदीजी मुर्मु (15 व्या)

2) प्रश्न – भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत ?
उत्तर : जगदीपजी धनखड (14 वे)

3) प्रश्न – भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत ?
उत्तर : नरेंद्रजी दामोदरदास मोदी (15 वे)

4) प्रश्न – भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?
उत्तर : अमितजी शहा (29 वे)

5) प्रश्न – भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत ?
उत्तर : राजनाथजी सिंग (27 वे)

6) प्रश्न – सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर : ओम प्रकाश बिर्लाजी (17 वे )

7) प्रश्न – भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत ?
उत्तर :निर्मलाजी सीतारमन (23 वे)

8) प्रश्न – सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश कोण आहेत ?
उत्तर : धनंजयजी वाय.चंद्रचूड (50वे)

9) प्रश्न – रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर : शक्तीकांतजी दास (25 वे)

10) प्रश्न – भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?
उत्तर :अनिल चव्हाण ( 2 रे) १ ले – बिपिंजी रावत

11) प्रश्न – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर : अजित डोवाल

12) प्रश्न – भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर : दत्ता पडसलगीकर

13) प्रश्न – सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
उत्तर : अश्र्विन कुमार वैष्णव

14) प्रश्न – भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर : राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8

15) प्रश्न – सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर : राजीव कुमार

16) प्रश्न – महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर : यु.पी.एस.मदान

See also Oscar 2020 //ऑस्कर पुरस्कार 2020

17) प्रश्न – सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर : गुजरात मधील ( कच्छ ) जिल्हा

18) प्रश्न – भारताचे थलसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : मनोज पांडे ( 29 वे)

19) प्रश्न – भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : विवेक राम चौधरी

20) प्रश्न – भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :आर. हरिकुमार

Leave a Comment