Police Exam 2021-22 // Most Important MCQ Marathi

Maharashtra Police Exam 2021-22 // Most Important MCQ Marathi


DOTS ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरली जाते ?



– पोलिओ

– टायफाईड

– क्षय

– एड्स

>> क्षय

जीवनसत्त्वे” अ ” रासायनिक नाव काय आहे ?

– रेटीनॉल

– कॉम्प्लेक्स

– अस्कोरबिक अल्म

– यापैकी नाही

>>> रेटीनॉल

चूप’! खाली बस.

– मौन दर्शक

– तिरस्कार दर्शक

– शोक दर्शक

– विरोध दर्शक

>>> मौन दर्शक


2021 चा सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे

– डॉक्टर राजेंद्र कुमार भंडारी

– अजय सिंग

>>> डॉक्टर राजेंद्र कुमार भंडारी

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

– दिपांकर दत्ता

– प्रदीप नंद्रजोग

>> दिपांकर दत्ता

पुणे जिल्ह्याच्या …………स सह्याद्री पर्वताचा उंच भूभाग आहे?

– पूर्वेस

– पश्चिमेस

– दक्षिणेस

– उत्तरेस

>> पश्चिमेस

वाळू मिश्रित लोम प्रकारची मुद्रा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते?

– ज्वारी

– नाचनी

– तांदूळ

– चहा

>> ज्वारी

नजरेत भरणे……….

– मत्सर वाटणे

– उठून दिसणे

– डोळ्यात खुपने

– डोळ्यात काजळ भरणे

>> उठून दिसणे

ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कोन निश्चित ठरवितात ?

– विभागीय आयुक्त

– मुख्य कार्यकारी अधिकारी

– सरपंच

– जिल्हाधिकारी

>> जिल्हाधिकारी

विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे?

– 1. विदूषक

– 2. मूर्ख

– 3. विद्वान

– 4. आयुष्यावान

>>> विद्वान

भारत जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सातव्या क्रमांकावर आहे तर “आठव्या” क्रमांकावर कोणता देश आहे

See also चालूघडामोडी 25 प्रश्न उत्तरे 2021 - Marathi Current Affairs Question and Answers 2021

– मादागास्कर

– अर्जेंटिना

– दक्षिण आफ्रिका

– अल्जीरिया

>>> अर्जेंटिना

कोणत्या नदीवर पहिल्यांदाच ‘यंग रीडर्स बोट लायब्ररी’ नावाचे तरंगते ग्रंथालय उभारले गेले आहे?

– हुगळी नदी

– महानंदा नदी

– दामोदर नदी

– पद्मा नदी

>> हुगळी नदी

कोणत्या व्यक्तीला विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती तटरक्षक पदक 2021’ देण्यात आले?

– DIG अनुराग कौशिक

– यदुराज यादव

– IG देव राज शर्मा

– रवी कुमार

>> IG देव राज शर्मा

भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

– दिल्ली

– हैदराबाद

– मसुरी

– डेहराडून

>> हैदराबाद

महिला पोलीस उपनिरीक्षक कुणावर प्रशासकीय नियंत्रण ठेवतात?

– कोणत्याही पोलिसांवर

– पोलीस स्टेशन

– महिला पोलीस

– वरीलपैकी कोणीही नाही

>> महिला पोलीस

गावातील तंटे मिटविण्यासाठी कोणती योजना आहे?

– जलस्वराज्य

– ग्रामस्वराज्य

– महात्मा गांधी तंटामुक्ती

– ग्राम मुक्ती

>> महात्मा गांधी तंटामुक्ती

भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती?

– IB

– CBI

– RAW

– CIA

>> RAW

पोलीस उपनिरीक्षकाची बढती झाल्यानंतर तो कोण होतो?

– सहा. पोलीस निरीक्षक

– अतिरिक्त पोलिस निरीक्षक

– पोलीस निरीक्षक

– पोलीस आयुक्त

>> सहा. पोलीस निरीक्षक

ुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. – पाचावर धारण बसणे.

1) मनात संख्या मोजणे

2) पंचप्राण धारण करणे

3) खूप भयभीत होणे

4) ऐसपैस बसणे

>> 3) खूप भयभीत होणे

ट, ठ, ड, ढ, ण हे वर्ण ……………… आहेत.

See also भारताचा भूगोल -- अतिमहत्वाचे 30 प्रश्न उत्तरे // सर्व स्पर्धा परीक्षा // POSTMAN SSC MPSC RRB IBPS

1) तालव्य

2) अनुनासिक

3) दन्त्य

4) मूर्धन्य

>> मूर्धन्य



वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ……………….

1) क्रियापद

2) धातू

3) कर्म

4) कर्ता

>> 1) क्रियापद

Leave a Comment