TCS पॅटर्न नुसार तलाठी भरती साठी सराव परीक्षा प्रश्न संच भाग 7

TCS पॅटर्न नुसार तलाठी भरती साठी सराव परीक्षा प्रश्न संच भाग 7
TCS पॅटर्न नुसार तलाठी भरती साठी सराव परीक्षा प्रश्न संच भाग 7

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत प्रकल्प कोणते?

कोयना

जायकवडी

खोपोली

>>खोपोली

महाराष्ट्रातील पहिला अनुविद्युत प्रकल्प कोणते?

तारापुर

उमरेड

नागपुर

>>तारापुर

महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प ?

जमसांडे

चिखलदरा

महाबळेश्वर

>>जमसांडे

भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति?

आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर)

महर्षि धोंडो केशव कर्वे

डॉ. पांडुरंग वामन काणे

या पैकी नाही

>>महर्षि धोंडो केशव कर्वे

महाराष्टाचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति?

श्री. सुरेन्द्र चव्हाण

वि.स. खांडेकर

वि. वा. शिरवाडकर

भालचंद्र नेमाडे

>>वि.स. खांडेकर

डोकी अलगद घरे उचलती |
काळोखाच्या उशीवरूनी ||

अलंकार ओळखा

चेतनगुणोक्ती

यमक

शब्दश्लेष

>>चेतनगुणोक्ती

सकाळ चे पहाटशी नाते तसे …… नाते?

मुलाचे अभर्कशी

वाघाचे मांजरीशी

माणसाचे प्राण्याशी

या पैकी नाही

>>मुलाचे अभर्कशी

सप्ताह या शब्दाचा समास ओळखा ?

द्विगु

द्वंद

कर्मधराय

अव्यविभाव

>>द्विगु

महाराष्ट्रातील औरंगाबाद विभागात एकून किती जिल्हे आहेत ?

04

05

06

08

>> 08

अधिक प्रश्न उत्तरे येथे पहा — पहा

See also Mhada / Talathi / MPSC / Arogya Bharti Most Important Prashn Uttre MCQ

Leave a Comment